Sunday, February 19, 2023

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !(CM Partnership)

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी !

TOTAL : 60 जागा


शैक्षणिक पात्रता: (I) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक ज्ञान (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.


वयाची अट: 02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे.


नोकरी ठिकाण: महाराष्ट्र


FEE : ₹500/ -


फेलोशिप नियुक्ती कालावधी: 12 महिने


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023 

परीक्षा (Online): 04 & 05 मार्च 2023 

No comments:

Post a Comment