शाळेपासून ते बँकेपर्यंत अनेक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने मोबाइल नंबर लिंक करू शकता.
जर तुम्ही पाहिले तर तुमच्या आज घरातील खूप सार्या व्यक्तींचे अजून आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक झाला नसेल. तर मग आधार कार्ड ला मोबाईल नंबर मोबाईल मधूनच लिंक करता येतो का. तर याचे उत्तर नाही हे आहे. आधार कार्ड ला मोबाईल नंबर आपण स्वतः लिंक करू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटर ला जाऊन आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो.
- आधार कार्डशी मोबाइल नंबर असा करा रजिस्टर
- सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या जवळील आधार केंद्र शोधा. अथवा थेट https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या लिंकवर क्लिक करा.
- ऑफलाइन नंबर अपडेटसाठी तुम्हाला जवळील आधार केंद्रावर जावे लागेल व तुम्ही त्वरित नंबर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल.
- आधार करेक्शन फॉर्म भरा व जो मोबाइल नंबर अपडेट करायचा आहे तो द्या.
- करेक्शन फॉर्म सबमिट करा व Authentication साठी बायोमेट्रिक्स प्रदान करा.
- त्यानंतर तुम्हाला Update Request Number (URN) असलेली पावती मिळेल. अथवा नंबरवर मेसेज येईल.
- आधार अपडेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्ही यूआरएनचा वापर करू शकता.
- मोबाइल नंबर आधारशी लिंक झाल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित डिटेल्स, व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी येण्यास सुरुवात होईल.
- तुम्ही UIDAI चा टोल-फ्री नंबर १९४७ वर देखील कॉल करून आधार अपडेटची माहिती घेऊ शकता.\
- आधार – मोबाइल नंबर ऑनलाइन असे करा लिंक
- सर्वात प्रथम तुमच्या वीआय, एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम ऑपरेटरच्या वेबसाइटवर जा.
- आधार कार्ड टॅबवरून मोबाइल नंबरला अपटेड/लिंक करण्याच्या पर्यायावर जा. येथे जो नंबर रजिस्टर करायचा आहे तो टाका.
- नंबर सबमिट केल्यानंतर त्यावर ओटीपी येईल.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल.
- त्यानंतर तुम्हाला १२ आकडी आधार नंबर द्यायचा आहे.
- टेलिकॉम ऑपरेटर ओटीपी जनरेटसाठी एक मेसेज ई-केवायसी डिटेल्सबाबत विचारेल.
- सर्व नियम व अटी स्विकारू ओटीपी टाका. त्यानंतर आधार आणि फोन नंबर री व्हेरिफिकेशनबाबत एक कन्फर्मेशन मेसेज येईल.


No comments:
Post a Comment