INDIAN POST भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : १० वि उत्तीर्ण.
पदाचे नाव व तपशील :- ग्रामीण डाक सेवक ( GDS)
पद क्रं 1 GDM - ब्रांच पोस्ट मास्टर (BPM )
पद क्रं 2 GDS - असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM )
पद क्रं 3 GDS - डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : १) १० वि उत्तीर्ण २) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वयाची अट : १६ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ४० वर्ष [ SC /ST : ५ वर्ष सूट , OBC : ३ वर्ष सूट ]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फी : GENERAL / OBC / EWS : 100 रु [SC /ST PWD/ महिला : फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ फेब्रुवारी 2023
अर्ज संपादित ( EDIT )करण्याची शेवटची तारीख : १७ ते १९ फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पाहा

No comments:
Post a Comment