Sunday, January 15, 2023

घरकुल यादी मोबाइल मध्ये कशी बघायची .

 प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल मोबाइल मध्ये  पाहण्यासाठी खाली तुम्हाला खाली काही स्टेप देण्यात आल्या आहे . ते बघून तुम्ही मोबाइल वर घरकुल यादी बघू शकता. आणि डाउनलोड करू शकता. 





Pradhan Mantri Awas Yojana Gramin 2023 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 जी यादी तुम्ही आता पाहणार आहात. या यादीमध्ये तुमच्या गावातील ज्या लोकांच्या घरकुलचे काम चालू आहे. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. काही वेळा घरकुल यादीत नाव आलेले असते परंतु ते मंजूर झालेले नसते. त्यामुळे जे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. मागच्या वर्षी म्हणजेच 2021 - 2022 मध्ये प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. पण ते मंजूर झालेले नाहीत त्यांचे नाव तुम्हाला या यादीत दिसणार नाहीत. फक्त जे घरकुल मंजूर झाले आहेत. तेच नाव तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून पाहायला मिळतील.

घरकुल योजना 2023 यादी पाहण्यासाठी या https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx वेबसाईटचा वापर करून मोबाईल मधूनच चेक करू शकता. पण दिलेल्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची त्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुमच्या गावाचे घरकुल यादी कशी चेक करायची सर्व स्टेप देण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या घरकुल यादीच्या पद्धतीचा वापर करून तुम्ही फक्त खेड्या गावातील घरकुल यादी मोबाईल मध्ये चेक करू शकता. तुम्ही जर शहरातील असाल तर तुमच्यासाठी घरकुल यादी चेक करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला शहरातील घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी चेक करायची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.


घरकूल यादी पहा मोबाईल या वेबसाईट वरून | Gharkul Yojana Yadi Website Link




No comments:

Post a Comment